भटांच्या लेखणीतून

कविवर्य सुरेश भट ह्यांच्या लेखणीतून

माझ्या कवितेचा प्रवास

"एखाद्या प्रेषिताचा आव न आणता मी अगदी प्रेमपूर्वक नव्या कवींना सांगू इच्छितो की, प्रसिद्धी म्हणजे महानता नव्हे; सामान्य जनता ज्या कवीचा संपूर्ण स्वीकार करते, ज्याच्या काव्यपंक्ती जनजीवनाचा अविभाज्य भाग बनतात. तो कवी आपोआप, अगदी सहज महान बनतो. "

कविवर्य सुरेश भट ह्यांचा 'माझ्या कवितेचा प्रवास' हा लेख नवोदित कवींना, विशेषत

एल्गार- कैफियत

"मी माझा कौल तरुण पिढीच्या बाजूने दिलेला आहे आणि म्हणून गझलेचे जे निर्भेळ सत्य आहे, ते आणि फक्त तेच कोणाचीही पर्वा न करता येथे सांगणे हे माझे कर्तव्य आहे. भारतात प्रत्येकच माणूस शतायुषी नसतो. आणि आता जे आयुष्य उरले आहे, त्याचे सार्थक व्हावे अशी माझी इच्छा आहे. उगवत्या पिढीने गझलेला

आपुलिया बळें... .

"पण आज मराठी गझल म्हणजे मराठी काव्यातील एक शक्तिशाली वस्तुस्थिती आहे, हे सत्य कुणालाही नाकारता येणार नाही. मराठी माणसांनी- विशेषतः,तरूण पिढीने मराठी गझलेचा संपूर्ण स्वीकार केलेला आहे. येथे' स्वीकार' हा शब्द
फार महत्त्वाचा. सोयीनुसार, परवडते म्हणून किंवा 'करीयर'साठी गझल लिहायची
नसते. गझलच कशाला, कोणताही काव्यप्रकार हाताळायचा नसतो! जे 'करीयर'साठी
गझलेकडे

गझलेची बाराखडी

कविवर्य सुरेश भटांनी गझलकारांना गझलेच्या तंत्रावर, व्याकरणावर माहिती म्हणून 'गझलेची बाराखडी' नावाची एक पुस्तिका लिहिली होती... ...वाचक-रसिक, सगळ्यांनीच ही पुस्तिका वाचावी, संदर्भासाठी जवळ बाळगावी अशी आहे.नवोदित कवींना गझल कळावी म्हणून ते ही पुस्तिका त्यांना स्वखर्चाने पत्रासोबत पाठवीत असत. नवे-जुने गझलकार असोत वा गझलेबद्दल जाणून घ्यायची इच्छा बाळगणारे वाचक-रसिक, सगळ्यांनीच ही पुस्तिका वाचावी, संदर्भासाठी

शेवटी महत्वाचे

महत्वाचे-

१. गझल लिहिण्यासाठी निर्दोष वृत्तात लिहिता येणे आवश्यक आहे. शक्यतोवर गणवृत्तात लिहावे. अगदी आवश्यक असल्यासच मात्रावृत्तांचा (जातीचा) उपयोग करावा.

२. प्रत्येक शेर म्हणजे एक संपूर्ण कविताच असते. गझल उलगडत नसते. कोणताही शेर सुटा वाचला तरी तो संपूर्ण अभिव्यक्ती असलेली कविता वाटणे, हे गझलेचे गमक आहे. नुसत्या आकृतिबंधाने गझल ठरत

इय्याक नस्तईन (हम्द)

बात हम नहीं करते