असेच एकदा इंटरनेटवर वर शोध घेता मला कविवर्य भटांचे पुढील दोन विडिओ सापडलेत. हे विडिओ या संकेतस्थळावर असावेत असे वाटले, म्हणून पाठवीत आहे. खालील दुव्यांवर टिचकी देऊन विडिओ पाहावेत.
- http://www.youtube.com/watch?v=Ix-N5ZdeRf0
- http://www.youtube.com/watch?v=sNyjRht5pgg&mode=related&search=
माझ्याकडून या संकेतस्थळाच्या उपक्रमाला मनापासून धन्यवाद.
प्रमोद हरदास
Taxonomy upgrade extras
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा