(श्री. प्रदीप कुलकर्णी ह्यांची क्षमा मागून...)
काल जरा जास्तच हादडले... नाही आज पचत काही
पोट जरासे रुसून बसले... नाही आज पचत काही
ऊस लागला गोड तरी तो मुळापासुनी खाउ नये...
तेव्हा ना हे सत्य उमगले... नाही आज पचत काही
बोलुनचालुन कारकुन मी... चिरीमिरीची सवय मला
'फास्ट फूड' हे किंचित