शुद्ध रक्ताचा सडा हा, काल हा ताजाच होता
कापला जो काल मी, तोही गळा माझाच होता
बंदुकांपासून सार्या, वाचलो प्राणांसवे मी
शेवटी ज्याने दिला मज फास, तो आजाच होता
मी कशाला पाहुनी भुललो, मला कळलेच नाही
हेमगर्भा देवेतेचा, चेहरा साधाच होता
देश गेला वेष गेला, सोलली गेली त्वचाही
मी जिथे